पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पोहोचवणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पोहोचवणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / बदलवाचक

अर्थ : वस्तू किंवा व्यक्तीस एका जागेवरून दुसर्‍या जागेवर नेऊन सोडणे.

उदाहरणे : दुकानदाराने सामान घरी पोहोचवले.

समानार्थी : पोचवणे, पोहोचते करणे

२. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : एखाद्यास एखाद्या ठिकाणी प्रत्यक्ष सोडण्यास जाणे.

उदाहरणे : मी त्याला दादरला पाहोचविण्यास जात आहे.

समानार्थी : पोचवणे, सोडणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी के साथ किसी स्थान तक इसलिए जाना कि मार्ग में उस पर कोई विपत्ति न आने पाए।

मैंने खोये हुए बच्चे को उसके घर पहुँचाया।
छोड़ना, पहुँचाना, पहुंचाना

Guide or conduct or usher somewhere.

Hand the elderly lady into the taxi.
hand
३. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : अपेक्षित उद्दिष्टांच्या ठिकाणी वा पातळीस नेऊन ठेवणे.

उदाहरणे : वडिलांनी मला आज येथपर्यंत आणून पोहोचवले.

समानार्थी : पोचवणे, पोचविणे, पोहचवणे, पोहोचविणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी विषय में किसी के बराबर कर देना।

मेरे पिता ने मुझे पढ़ा-लिखाकर यहाँ तक पहुँचाया।
पहुँचाना, पहुंचाना

Cause to come into a particular state or condition.

Long hard years of on the job training had brought them to their competence.
Bring water to the boiling point.
bring

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.