पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील प्यादे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

प्यादे   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : बुद्धीबळाच्या खेळातील हलकी सोंगटी.

उदाहरणे : प्यादे नेहमी सरळ चालते

समानार्थी : प्यादा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

शतरंज में प्रयुक्त कई गोटियों में से वह जिसकी संख्या आठ होती है और जिसका मान सबसे कम होता है।

शतरंज के खेल में प्यादा हमेशा सीधा चलता तथा तिरछा मारता है।
पादाति, पादातिक, पैदल, प्यादा, सिपाही
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : फायद्याकरिता जिचा वापर करून घेतला आहे अशी व्यक्ती.

उदाहरणे : तिने माझा एक प्यादे म्हणून वापर करून घेतला.

समानार्थी : मोहरा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह व्यक्ति जिसे अपने लाभ के लिए उपयोग में लाया जाए।

उसने मुझे निर्वाचन के समय मोहरा बनाया।
मोहरा, हथियार

A person used by another to gain an end.

cat's-paw, instrument, pawn

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.