पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील प्रक्षेपित शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

प्रक्षेपित   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : ज्याचे प्रक्षेपण झाले आहे असा.

उदाहरणे : प्रक्षेपित उपग्रहाकडून आता संकेत येऊ लागले आहेत.

समानार्थी : प्रक्षिप्त


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसका प्रक्षेपण हुआ हो।

प्रक्षेपित उपग्रह से अब संकेत मिलने लगे हैं।
प्रक्षिप्त, प्रक्षेपित

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.