अर्थ : एखादी गोष्ट करणे किंवा न करणे या संदर्भात दृढ निश्चय करणे.
उदाहरणे :
भीष्मांनी आजीवन ब्रह्मचर्य व्रताचे पालन करण्याची प्रतिज्ञा केली होती.
समानार्थी : पण करणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
कुछ करने या न करने के संबंध में पक्का निश्चय करना।
भीष्म ने प्रतिज्ञा की थी कि वे आजीवन ब्रह्मचर्य व्रत का पालन करेंगे।