पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील प्रत्यक्ष शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

प्रत्यक्ष   विशेषण

अर्थ : संभाव्य वा कल्पित नव्हे तर ज्याला खरोखर अस्तित्व आहे असा.

उदाहरणे : अपेक्षित कामगिरी आणि प्रत्यक्ष कामगिरी ह्यांत नेहमीच फरक पडतो.

२. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : डोळ्यासमोर होणारा.

उदाहरणे : शिक्षकांने विद्यार्थ्याला प्रत्यक्ष घडलेल्या घटनेवर निबंध लिहायला सांगितला.
ही घटना माझ्या डोळ्यासमोरील आहे.

समानार्थी : डोळ्यादेखतचा, डोळ्यासमोरील


इतर भाषांमध्ये अनुवाद :

आँखों के सामने वाला।

शिक्षक ने छात्रों को प्रत्यक्ष घटना पर आधारित एक निबंध लिखने को कहा।
अन्वक्ष, अपरोक्ष, नयनगोचर, प्रत्यक्ष, समक्ष, साक्षात, साक्षात्

Clearly revealed to the mind or the senses or judgment.

The effects of the drought are apparent to anyone who sees the parched fields.
Evident hostility.
Manifest disapproval.
Patent advantages.
Made his meaning plain.
It is plain that he is no reactionary.
In plain view.
A palpable lie.
apparent, evident, manifest, palpable, patent, plain, unmistakable

प्रत्यक्ष   क्रियाविशेषण

१. क्रियाविशेषण / स्थानदर्शक

अर्थ : एखाद्याच्या वस्तूच्या पुढे.

उदाहरणे : ही घटना माझ्या समक्ष घडली.
अपराधी न्यायाधीशाच्या समोर उभा आहे.

समानार्थी : देखत, सन्मुख, समक्ष, समोर, सामोरा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी के सम्मुख।

यह घटना मेरे सामने घटी।
अपराधी न्यायधीश के सामने उपस्थित हुआ।
अग्रे, अन्वक्ष, अभिमुख, आगल, आगला, आगे, दरपेश, पेश, रू-ब-रू, रू-बरू, रूबरू, समक्ष, सम्मुख, सामने

At or in the front.

I see the lights of a town ahead.
The road ahead is foggy.
Staring straight ahead.
We couldn't see over the heads of the people in front.
With the cross of Jesus marching on before.
ahead, before, in front
२. क्रियाविशेषण / पद्धतदर्शक

अर्थ : इकडे तिकडे न करता.

उदाहरणे : त्यांनी सरळ तुमचा उल्लेख नाही केला.

समानार्थी : सरळ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

इधर-उधर किए बिना।

उन्होंने आपका सीधे ज़िक्र नहीं किया।
प्रत्यक्ष, सीधा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.