पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील प्रबळ इच्छा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : जबर इच्छा किंवा अतिशय आवड.

उदाहरणे : हवेत उडण्याच्या लालसेमुळेच मानवाने विमानाचा आविष्कार केला.

समानार्थी : अभिलाषा, आकांक्षा, लालसा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

प्रबल अभिलाषा या गहरी चाह।

मनुष्य की उड़ने की ललक ने ही हवाई जहाज के आविष्कार के लिए प्रेरित किया।
इर्षना, इषण, इषणा, इषना, ईषना, एषणा, प्रबल इच्छा, ललक

A yearning for something or to do something.

hankering, yen

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.