पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील प्रवेशफी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

प्रवेशफी   नाम

१. नाम / प्रक्रिया

अर्थ : एखाद्या संस्थेत नाव नोंदवण्यासाठी द्यावे लागणारे पैसे.

उदाहरणे : या वाचनालयाचे प्रवेशशुल्क तीनशे रुपये आहे

समानार्थी : प्रवेशशुल्क


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह शुल्क जो किसी संस्था आदि में प्रवेश के लिए दिया जाता है।

इस विद्यालय में प्रवेश शुल्क पांच सौ रूपये है।
प्रवेश शुल्क, प्रवेश-शुल्क

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.