अर्थ : अगदी सुरूवातीचा.
उदाहरणे :
व्यावसायिकांस या कायद्याच्या संदर्भात प्राथमिक स्वरूपाची माहिती पुरेशी असते.
समानार्थी : प्रारंभिक
अर्थ : सर्वाधिक महत्त्वाचा अथवा ज्याला सर्वाधिक महत्त्व दिले जावे असा.
उदाहरणे :
मुख्य तरंग हे गौण तरंगांपेक्षा अधिक वेगवान असतात.
समानार्थी : मुख्य