पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील प्रेशर कुकर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : वाफेच्या साहाय्याने लवकर अन्न शिजवण्याचे एक भांडे.

उदाहरणे : ढोकळे करताना कुकरची शिट्टी काढून ठेवावी.

समानार्थी : कुकर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

खाना बनाने का एक उपकरण जिसमें भाप के दबाव से खाना जल्दी बनता है।

कुकर में खाना बनाने से ईंधन की बचत होती है।
कुकर, प्रेशर कुकर

Autoclave for cooking at temperatures above the boiling point of water.

pressure cooker

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.