अर्थ : मागच्या पुढच्या वा सभोवतालच्या गोष्टी,घटनांशी जुळणारा.
उदाहरणे :
कोणत्याही परिस्थितीत सुसंगत वागणे हे एक कौशल्य आहे.
चायनीजबरोबर गार्लीक ब्रेडची जोडी फक्कड जमते.
समानार्थी : अनुरूप, उचित, योग्य, साजेसा, सुसंगत
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Suitable for a particular person or place or condition etc.
A book not appropriate for children.अर्थ : लोकास न जुमानता स्वतंत्रपणे वागणारा.
उदाहरणे :
ह्या घटनेनंतर तो अगदीच फक्कड झाला आहे.