पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील फरशी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

फरशी   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : बसण्यासाठी बनवलेली चिरेबंदीची बांधलेली जमीन.

उदाहरणे : देवळातील संगमरमरी फर्श सुंदर दिसत होते

समानार्थी : फर्श, फर्शी, लादी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बैठने आदि के लिए समतल और पक्की भूमि।

आजकल फ़र्श को सजाने के लिए सुंदर-सुंदर टाइल मिलते हैं।
फरश, फर्श, फ़र्श
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : कुर्‍हाडीसारखे दिसणारे एक शस्त्र.

उदाहरणे : परशुरामाच्या हातात परशु पाहून सर्वलोक खूप घाबरले

समानार्थी : परश, परशु, फरस


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक शस्त्र।

उसने शत्रु पर फरसे से वार किया।
कुठार, कुलिश, परशु, परसा, फरसा, फाल, भलुवा

A pike fitted with an ax head.

halberd

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.