पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील फायदेशीर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

फायदेशीर   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : मनाच्या आवडीप्रमाणे असलेला.

उदाहरणे : पूर्वेकडे गमनास पश्चिमवायू अनुकूल होतो

समानार्थी : अनुकूल, धार्जिणा, सहाय, सानुकूल


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो किसी के अनुरूप या मुआफिक हो।

आपके अनुकूल कर्म करना मेरे वश में नहीं है।
उसका काम मुझे रास आता है।
अनुकूल, अनुगत, अनुरूप, अनुसर, अनुसार, अविरुद्ध, अविरोधी, प्रवण, माफ़िक, माफिक, माफिक़, मुआफ़िक़, मुआफिक, मुताबिक, मुताबिक़, मुताबिक़, मुवाफिक, रास
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : ज्याच्यापासून लाभ होतो असा.

उदाहरणे : शासनाची नवी योजना फलप्रद ठरेल अशी आशा वाटते.

समानार्थी : किफायतशीर, फलदायी, फलद्रूप, फलप्रद, लाभकारी, लाभदायक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिससे लाभ हो या जो लाभ देने वाला हो।

सरकार द्वारा चलाई जाने वाली सभी कृषि संबंधी योजनाएँ किसानों के लिए लाभप्रद हैं।
अपयोगी, अर्थकर, अर्थद, उपकारक, उपयोगी, गुणकारी, फ़ायदामंद, फ़ायदेमंद, फायदामंद, फायदामन्द, फायदेमंद, फायदेमन्द, मुफ़ीद, मुफीद, लाभकर, लाभकारी, लाभजनक, लाभदायक, लाभप्रद, हितकारी

Giving an advantage.

A contract advantageous to our country.
Socially advantageous to entertain often.
advantageous, favorable, favourable
३. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : कल्याण करणारा.

उदाहरणे : खरे बोलणे हेच तुझ्यासाठी कल्याणकारी आहे.

समानार्थी : इष्ट, उपकारक, कल्याणकारी, लाभदायक, श्रेयस्कर, हितकर, हितकारक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कल्याण करनेवाला।

माँ कल्याणी होती हैं।
कल्याणी

Auguring favorable circumstances and good luck.

An auspicious beginning for the campaign.
auspicious

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.