पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील फाल्गुन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

फाल्गुन   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

अर्थ : हिदूंच्या कालगणनेतील बारा महिन्यांपैकी बारावा महिना.

उदाहरणे : फाल्गुनात होळी असते


इतर भाषांमध्ये अनुवाद :

माघ के बाद और चैत्र के पहले का हिंदी महीना जो अंग्रेजी महीने के फरवरी और मार्च के बीच में आता है।

फाल्गुन में होली का त्योहार धूमधाम से मनाया जाता है।
फल्गुनाल, फागुन, फाल्गुन, वत्सरांतक, वत्सरान्तक

The twelfth month of the Hindu calendar.

phagun, phalguna

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.