सांझा करें ट्विटर पर सांझा करें व्हाट्सएप पर सांझा करें फेसबुक पर सांझा करें
Google Play पर पाएं
मराठी शब्दकोषातील फासणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

फासणे (क्रियापद)

अर्थ : पृष्ठभागावर चोळून लावणे.

उदाहरणे : बैरागी कपाळाला राख फासतात

समानार्थी : चर्चणे

२. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : फाश्यात अडकविणे.

उदाहरणे : कोळ्याने माशांना फासले.

समानार्थी : अडकवणे, अडकविणे, फांसणे

फंदे में डालना।

शिकारी जाल में एक पक्षी को फाँद रहा है।
फँसाना, फंसाना, फाँदना, फांदना

Catch in or as if in a trap.

The men trap foxes.
ensnare, entrap, snare, trammel, trap