सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : लोखंडी तारेवर दारूचा गुल लावून तयार केलेला एक फटाका.
उदाहरणे : फुलबाजीने अनाराची वात पेटव.
समानार्थी : फुलझडी, फुलबाजा, सुरसुरी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
एक प्रकार की आतिशबाज़ी जिसमें से फूल के समान चिन्गारियाँ झड़ती या निकलती हैं।
A firework that burns slowly and throws out a shower of sparks.
अर्थ : कागदाच्या नळीत शोभेची दारू भरून तयार केलेला दारुकामांतील एक प्रकार, ही पेटवली असता फुले गळताना दिसतात.
उदाहरणे : मुले फुलबाजी लावत होती.
समानार्थी : फुलझडी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
कागज के नली में बारूद भरकर पतली रस्सी की तरह बनाया हुआ एक पटाका।
स्थापित करा