पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बर्धमान शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बर्धमान   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : भारतातील पश्चिम बंगाल राज्यातील एक शहर.

उदाहरणे : वीस वर्षांपासून ते बर्धमानमध्ये राहत आहेत.

समानार्थी : बर्धमान शहर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भारत के पश्चिम बंगाल राज्य का एक शहर।

उन्हें बर्धमान में रहते बीस साल हो गए हैं।
बर्दवान, बर्दवान शहर, बर्धमान, बर्धमान शहर, वर्द्धमान, वर्द्धमान शहर, वर्धमान, वर्धमान शहर

अर्थ : भारतातील पश्चिम बंगाल राज्यातील एक जिल्हा.

उदाहरणे : बर्धमान जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र बर्धमान शहरात आहे.

समानार्थी : बर्धमान जिल्हा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

A region marked off for administrative or other purposes.

district, dominion, territorial dominion, territory

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.