पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बस शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बस   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : पुष्कळ प्रवाशांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेणारे वाहन.

उदाहरणे : आज परत माझी बस चुकली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सवारियों को एक स्थान से दूसरे स्थान पर पहुँचाने वाली बड़े आकार की मोटर गाड़ी।

बस, ट्रेन आदि आम जनता के यातायात के सर्वोत्तम साधन हैं।
बस

बस   क्रियाविशेषण

१. क्रियाविशेषण / नकारदर्शक Negative

अर्थ : जास्त नको.

उदाहरणे : अजून नको वाढू पुरे कर.

समानार्थी : पुरे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

और अधिक नहीं या इतना बहुत है।

ज़्यादा खाना मत परोसिए, बस कीजिए।
अलं, अलम्, बस

As much as necessary.

Have I eaten enough?.
I've had plenty, thanks.
enough, plenty

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.