पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बहिर्मुख शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बहिर्मुख   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : आपल्या कामाव्यतिरिक्त इतर गोष्टींमधे रस घेणारा व लोकांत मिसळणारा.

उदाहरणे : बहिर्मुख माणसाच्या खूप ओळखी होतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसका मुख या प्रवृत्ति बाहर की ओर हो, अर्थात् जो सबके साथ मिलता जुलता हो।

श्याम एक बहिर्मुखी व्यक्ति है।
बहिरभिमुखी, बहिर्भिमुखी, बहिर्मुखी

Being concerned with the social and physical environment.

extravert, extraverted, extravertive, extrovert, extroverted, extrovertive

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.