पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बांदा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बांदा   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक शहर.

उदाहरणे : ही वाट थेट बांदाला पोहचवते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भारत के उत्तर प्रदेश राज्य का एक शहर।

यह मार्ग बाँदा पहुँचाता है।
बाँदा, बाँदा शहर, बांदा, बांदा शहर
२. नाम / सजीव / वनस्पती

अर्थ : झाडावर वाढणारे दुसरे लहान झुडूप.

उदाहरणे : पिंपळावरचे बांडगूळ मोठे झाले आहे.

समानार्थी : बांडगूळ, बांदे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी वृक्ष पर उगी हुई दूसरी वनस्पति।

पीपल पर का बाँदा बड़ा हो गया है।
बाँदा, बांदा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.