अर्थ : विद्या वगैरे शिकविणारी स्त्री.
उदाहरणे :
गाण्याच्या बाईंनी आज काय शिकवले.
समानार्थी : शिक्षिका
अर्थ : घरात लहान मुलाला सांभाळ करण्यासाठी ठेवलेली व्यक्ती.
उदाहरणे :
नोकरी करणार्या बायका मुलांसाठी घरी बायका ठेवतात.
समानार्थी : मुलगी
अर्थ : सामान्यतः स्त्रियांसाठीचा आदरार्थी शब्द.
उदाहरणे :
काल घरी आलेल्या बाई भेटल्या होत्या वाटेत.
अर्थ : वेश्यांच्या नावापुढे लावायचा एक शब्द.
उदाहरणे :
केसर बाई लखनौ ह्या शहरातील प्रसिद्ध वेश्या होती.