पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बाजार शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बाजार   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : आठवड्यातून एकदा भरणारा बाजार.

उदाहरणे : आमच्या गावी मंगळवारी बाजार भरतो

समानार्थी : हाट


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह स्थान जहाँ किसी निश्चित समय, तिथि, वार या अवसर पर चीज़ें खरीदी या बेची जाती हैं।

सोमवार के बाजार से बच्चों के लिए कपड़े लेना है।
आपण, पण्य, पण्यशाला, पैंठ, पैठ, बजार, बाज़ार, बाजार, हाट, हाट-बजार, हाट-बाज़ार, हाट-बाजार

A street of small shops (especially in Orient).

bazaar, bazar
२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : जेथे दुकाने मांडून क्रयविक्रय चालतो ते ठिकाण.

उदाहरणे : हा या शहरातला मोठा बाजार आहे

समानार्थी : गंज, बाजारपेठ, हाट


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह स्थान जहाँ तरह-तरह की चीज़ें खरीदी या बेची जाती हैं।

वह कुछ सामान खरीदने के लिए बाजार गया है।
पण्य, फड़, फर, बजार, बाज़ार, बाजार, मार्केट

A street of small shops (especially in Orient).

bazaar, bazar
३. नाम / निर्जीव / घटना / नियोजित घटना

अर्थ : एखाद्या निश्चित दिवशी, समयी, किंवा वेळी दुकाने लावण्याची क्रिया.

उदाहरणे : येथे प्रत्येक शनिवारी बाजार लागतो.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.