पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बाजारी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बाजारी   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : विकावयास ठेवलेला.

उदाहरणे : सर्व विकाऊ वस्तू त्याने नीट मांडून ठेवल्या होत्या

समानार्थी : पण्य, विकाऊ, विक्रीचा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो बिकने के लिए हो।

प्रदर्शनी में लगी सभी चीजें बिकाऊ हैं।
पण्य, बिकनेवाला, बिकाऊ, बिक्रू, विक्रयार्थ, विक्रेय

Available for purchase.

Purchasable goods.
Many houses in the area are for sale.
for sale, purchasable
२. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : बाजार संबंधीचा.

उदाहरणे : शेअर्शच्या बाजारी किंमतीच्या ५०% एवढीच रक्कम कर्ज म्हणून सामान्यपणे दिली जाते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बाज़ार-संबंधी।

बाज़ारू खाना शरीर के लिए नुकसानदायक हो सकता है।
बज़ारू, बजारी, बजारू, बाज़ारी, बाज़ारू, बाजारी, बाजारू

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.