पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बालकोपयोगी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बालकोपयोगी   विशेषण

१. नाम / सजीव / वनस्पती / झाड

अर्थ : लहान मुलांकरिता उपयोगी असलेला.

उदाहरणे : सरकारने आरोग्यासारख्या १७१ बालकोपयोगी योजना हाती घेतल्या आहेत.
श्याम बालकोपयोगी साहित्य वाचत आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो बालकों के लिए उपयोगी हो।

श्याम बालोपयोगी शिक्षा की पुस्तक पढ़ रहा है।
बालोपयोगी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.