अर्थ : ज्यात संस्कृत, हिंदी, मराठी भाषा लिहिल्या जातात ती एक भारतीय लिपी.
उदाहरणे :
देवनागरीची उत्पत्ती ब्राह्मी लिपीपासून झाली आहे
समानार्थी : देवनागरी, नागरी, बाळबोधी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारत की राष्ट्रलिपि जिसमें संस्कृत, हिन्दी, मराठी आदि अनेक भाषाएँ लिखी जाती हैं।
देवनागरी लिपि में अनेक भारतीय भाषाएँ लिखी जाती हैं।A syllabic script used in writing Sanskrit and Hindi.
devanagari, devanagari script, nagari, nagari scriptअर्थ : सहज समजणारा.
उदाहरणे :
रामचरित मानस हे एक सुबोध ग्रंथ आहे
समानार्थी : बोधगम्य, सुगम, सुबोध, सोपा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Capable of being apprehended or understood.
apprehensible, graspable, intelligible, perceivable, understandable