अर्थ : भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक जिल्हा.
उदाहरणे :
आमचे गाव बाहरैच जिल्ह्याच्या अंतर्गत येते.
समानार्थी : बाहरैच जिल्हा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारत के उत्तर प्रदेश राज्य का एक जिला।
हमारा गाँव बहराइच जिले के अंतर्गत आता है।A region marked off for administrative or other purposes.
district, dominion, territorial dominion, territory