पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बाहुबली शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बाहुबली   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : ज्याच्या बाहूंत शक्ती आहे असा अथवा ज्याचे बाहू शक्तिशाली आहेत असा.

उदाहरणे : बलोपासना करण्यास उत्तेजन दिल्यास स्त्रीदेखील बाहुबली बनू शकते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसकी बाँहों में शक्ति हो या शक्तिशाली बाँहोंवाला।

सुबाहु राम ने शिव-धनुष को उठा लिया।
सुबाहु

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.