पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बीजगणित शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बीजगणित   नाम

१. नाम / ज्ञानशाखा / गणित

अर्थ : विशिष्ट अंक न वापरता अक्षरे किंवा चिन्हे वापरणारा व निरनिराळ्या प्रसंगी त्या अक्षरांना किंवा चिन्हांना ठराविक मूल्ये देणारा गणिताचा एक प्रकार.

उदाहरणे : बीजगणित हे अंकगणिताचे व्यापक रूप आहे.

समानार्थी : अल्जिब्रा

इतर भाषांमध्ये अनुवाद :

गणित का वह प्रकार जिसमें अक्षरों को संख्या के स्थान पर मानकर अज्ञात मान या संख्याएँ जानी जाती हैं।

वह बीजगणित का प्रश्न चुटकी बजाते ही हल कर देता है।
अक्षर गणित, अव्यक्त-गणित, अव्यक्तगणित, बीज गणित, बीज-गणित, बीजगणित

The mathematics of generalized arithmetical operations.

algebra
२. नाम / ज्ञानशाखा / गणित

अर्थ : विशिष्ट अंक न वापरता अक्षरे किंवा चिन्हे वापरणारा व निरनिराळ्या प्रसंगी त्या अक्षरांना किंवा चिन्हांना ठराविक मूल्ये देणारा गणिताचा एक प्रकार.

उदाहरणे : बीजगणित हे अंकगणिताचे व्यापक रूप आहे.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.