अर्थ : महाराष्ट्रातील एक जिल्हा.
उदाहरणे :
भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक बीड जिल्ह्यात परळी वैजनाथ येथे आहे.
समानार्थी : बीड
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A region marked off for administrative or other purposes.
district, dominion, territorial dominion, territory