पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बुंधा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बुंधा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / भाग

अर्थ : झाडाचा जमिनीच्या वर आलेला, फांद्याच्या खालचा भाग.

उदाहरणे : बाभळीचे खोड बैलगाडीची चाके बनवण्यासाठी वापरतात.

समानार्थी : खुंट, खोड, सोट


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वृक्ष का वह नीचे वाला भाग जिसमें डालियाँ नहीं होतीं।

इस वृक्ष का तना बहुत पतला है।
कांड, काण्ड, टेरा, तना, पेड़ी, माँझा, मांझा, स्तंभ, स्तम्भ

A slender or elongated structure that supports a plant or fungus or a plant part or plant organ.

stalk, stem

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.