अर्थ : बुद्धीने कुशल असण्याचा गुण.
उदाहरणे :
आपल्या बुद्धिमत्तेने त्याने यश संपादन केले.
समानार्थी : बुद्धिकौशल्य, हुशारी, हुषारी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
बुद्धिमान होने की अवस्था या भाव।
वह अपनी बुद्धिमत्ता से ही इस काम में सफल हुआ।