पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बॅले शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बॅले   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / कला

अर्थ : बॅले नाचाकरिता तयार केलेली संगीत रचना.

उदाहरणे : बॅले खूप चांगले होते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बैले डाँस के लिए बनाया गया गीत-संगीत।

बैले बहुत अच्छा था।
बैले

Music written for a ballet.

ballet
२. नाम / निर्जीव / अमूर्त / कला

अर्थ : एक प्रकारची नृत्यनाटिक.

उदाहरणे : आज ह्या नाट्यशाळेत बॅले होणार आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक तरह की नृत्य-नाटिका।

आज इस नाट्यशाला में बैले होने वाला है।
बैले

A theatrical representation of a story that is performed to music by trained dancers.

ballet, concert dance

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.