पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बेमुदत शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बेमुदत   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / वेळदर्शक

अर्थ : ज्याची कोणतीही ठरावीक अवधी नाही असा.

उदाहरणे : १३ एप्रिल २००२ पासून बेमुदत बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आला होता.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसकी या जिसमें कोई अवधि न हो।

वह अवधिहीन यात्रा पर गया है,उसके वापस आने में दस दिन भी लग सकते हैं और सौ दिन भी।
अवधिहीन, ग़ैरमियादी, बेमियादी, बेमुद्दती

Having no limits in range or scope.

To start with a theory of unlimited freedom is to end up with unlimited despotism.
The limitless reaches of outer space.
limitless, unlimited

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.