अर्थ : नोकरी न मिळण्याच्या अवस्थेत एखाद्यास सरकारकडून दिली जाणारी मासिक धनराशी.
उदाहरणे :
बेरोजगारी भत्त्यात माणूस कुटुंबाचाच काय तर स्वतःचादेखील उदरनिर्वाह करू शत नाही.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
नौकरी न मिलने की अवस्था में किसी को सरकार की ओर से दी जाने वाली मासिक धन राशि।
बेरोज़गारी भत्ते से इंसान परिवार का तो क्या अपना गुज़ारा भी नहीं कर पाता है।