पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बेलोरशियन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / ज्ञानशाखा / भाषा
    नाम / निर्जीव / अमूर्त / संभाषण

अर्थ : बेलोरशिया ह्या देशात बोलोली जाणारी भाषा.

उदाहरणे : बेलोरशियात बेलोरशियनशिवाय रशियन पण बोलोली जाते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बेलरस के लोगों की भाषा।

बेलरस में बेलरसी के अतिरिक्त रूसी भी बोली जाती है।
बेलरसियन, बेलरसी, बेलरसी भाषा, बेलरसी-भाषा

The Slavic language spoken in Belarus.

belarusian, byelorussian, white russian

बेलोरशियन   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : बेलोरशियाचा वा त्याच्याशी संबंधित.

उदाहरणे : मला बेलोरशियाई संस्कृतीविषयी माहिती हवी आहे.

समानार्थी : बेलोरशियाई


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बेलरस का या बेलरस के निवासी, वहाँ की भाषा, संस्कृति आदि से संबंधित।

वह बेलरसी संस्कृति के विषय में जानकारी चाहता है।
बेलरसी, बेलरूसियन

Of or pertaining to Belarus or to the people or culture of Belarus.

belarusian
२. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : बेलोरशियन ह्या भाषेचा व बेलोरशियन ह्या भेषेशी संबंधित.

उदाहरणे : त्या बेलोरशियन लेखावर फार चर्चा झाली.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.