पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बेल्लारी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बेल्लारी   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : भारतातील कर्नाटक राज्यातील एक शहर.

उदाहरणे : मी दरवर्षी सणासुदीला बेल्लारीला जाते.

समानार्थी : बेल्लारी शहर, बेळ्ळारी, बेळ्ळारी शहर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भारत के कर्नाटक राज्य का एक शहर।

मैं हर वर्ष त्यौहार मनाने बेल्लारी जाती हूँ।
बेल्लारी, बेल्लारी शहर
२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : भारताच्या कर्नाटक राज्यातील एक जिल्हा.

उदाहरणे : बेल्लारी जिल्ह्याचे मुख्यालय बेल्लारी शहरात आहे.

समानार्थी : बेल्लारी जिल्हा, बेळ्ळारी, बेळ्ळारी जिल्हा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भारत के कर्नाटक राज्य का एक जिला।

बेल्लारी जिले का मुख्यालय बेल्लारी शहर में है।
बेल्लारी, बेल्लारी ज़िला, बेल्लारी जिला

A region marked off for administrative or other purposes.

district, dominion, territorial dominion, territory

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.