पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बेशुद्ध होणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बेशुद्ध होणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : देहभानाची जाणीव न राहणे.

उदाहरणे : मीरा घरी जाताना तिची अचानक शुद्ध हरपली.

समानार्थी : शुद्ध हरपणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

देह की सुधबुध छोड़ना।

मीरा ईश्वर भक्ति में बेसुध थी।
अनंगना, बेसुध होना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.