पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बोगी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बोगी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित
    नाम / भाग

अर्थ : आगगाडीच्या रांगेतील एक गाडी.

उदाहरणे : गाडीच्या डब्यात खूप गर्दी होती.

समानार्थी : डबा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.