पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बोनस शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बोनस   नाम

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : व्याजाव्यतिरिक्त मिळालेला नफ्याचा भाग.

उदाहरणे : रिलायंसने यावर्षी भागधारकांना हजार रुपये बोनस दिला

समानार्थी : अधिलाभांश


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लाभ का वह अंश जो नियोजक कर्मचारियों में बाँटता है।

इस वर्ष कुल दस हज़ार बोनस मिला।
अधिलाभ, अधिलाभांश, बोनस

An additional payment (or other remuneration) to employees as a means of increasing output.

bonus, incentive
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : पगाराव्यतिरिक्त मिळलेली जास्त रक्कम.

उदाहरणे : दिवाळीनिमित्त सर्व कामगारांना बोनस दिला गेला


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह धन जो किसी कर्मचारी को उसके पारिश्रमिक या वेतन के अलावा दिया जाय।

दीवाली के समय सभी नौकर अपने मालिक से बोनस की अपेक्षा रखते हैं।
अधिलाभ, अधिलाभांश, इनसेंटिव, इनसेन्टिव, इन्सेंटिव, इन्सेन्टिव, बोनस

An additional payment (or other remuneration) to employees as a means of increasing output.

bonus, incentive

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.