पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बोल्ड होणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बोल्ड होणे   क्रियापद

१. क्रियापद / घडणे

अर्थ : क्रिकेट खेळात गोलंदाजाने फेकलेला चेंडू सरळ स्टॅम्पवर लागल्यामुळे फलंदाजाचे बाद होणे.

उदाहरणे : सचिन आज पहिल्या चेंडूतच त्रिफळाचित झाला.

समानार्थी : त्रिफळाचित होणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

क्रिकेट के खेल में गेंदबाज द्वारा फेकीं गई गेंद के सीधे स्टैंप में लगने से आउट होना।

आज सचिन पहली ही गेंद पर बोल्ड हो गए।
बोल्ड होना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.