सांझा करें ट्विटर पर सांझा करें व्हाट्सएप पर सांझा करें फेसबुक पर सांझा करें
Google Play पर पाएं
मराठी शब्दकोषातील बोळवणी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बोळवणी (नाम)

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / सामाजिक कार्य

अर्थ : निरोप देण्याची क्रिया.

उदाहरणे : पाठवणी करताना डोळ्यातून पाणी येतेच.

समानार्थी : पाठवण, पाठवणी, पाठवणूक, बोळवण

विदा होने की क्रिया।

विदाई के समय आँखों में आँसू आ ही जाते हैं।
बिदा, बिदाई, बिदायगी, रुखसत, रुख़सत, रुख़्सत, रुख्सत, विदा, विदाई, विदायगी

The act of departing politely.

He disliked long farewells.
He took his leave.
Parting is such sweet sorrow.
farewell, leave, leave-taking, parting
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / सामाजिक कार्य

अर्थ : लग्नानंतर नववधूला सासरी पाठविण्याची एक विधी.

उदाहरणे : अंजनाच्या साखरपुड्यापासून तिची बोळवण होईपर्यंत रमेश सुट्टी घेऊन घरीच होता.
अंजनाची बोळवण करताना तिच्या आईला अश्रू आवरले नाही.

समानार्थी : पाठवण, पाठवणी, बोळवण

विवाहोपरांत लड़की को ससुराल भेजने की एक विशेष रस्म।

अंजना की सगाई से लेकर विदाई तक रमेश छुट्टी लेकर घर पर ही रहा।
बिदा, बिदाई, बिदायगी, रुखसत, रुख़सत, रुख़्सत, रुख्सत, विदा, विदाई, विदायगी