पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बोळा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बोळा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : चिंध्यांची गुंडाळी.

उदाहरणे : दरोडेखोरांनी त्याच्या तोंडात बोळा कोंबला

२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : चुना देणे, भोक बुजवणे, भिंत सारवणे इत्यादीसाठी कापडाचा केलेला बोळा.

उदाहरणे : ह्या भिंतीवर जरा बोळा फिरवून घे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी काम के लिए बनाया गया चीथड़े का गोला।

दीवारों की पुताई गोले से की जाती है।
गोला
३. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : अशक्त अर्भकाच्या तोंडात दुधात भिजवून दिलेली चिंधी.

उदाहरणे : ते बाळ अपुर्‍या दिवसाचे असल्याने त्याला बोळ्याने दूध पाजावे लागत होते

४. नाम / समूह

अर्थ : व्यवस्थित घडी न करता कसेतरी गोळा केलेले कापड, कागद इत्यादी.

उदाहरणे : खोलीत जिकडेतिकडे कागदाचे बोळे पडले होते


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बिना तह किए या अव्यवस्थित रूप से इकट्ठा किया हुआ कपड़ा, कागज आदि।

कमरे में यहाँ वहाँ कागज के ढेर पड़े हुए थे।
ढेर, समूह

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.