पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भटकणी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

भटकणी   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : भटकण्याची क्रिया.

उदाहरणे : काम नसल्यामुळे तो उगीचच बागेत भटक्या मारत होता.

समानार्थी : भटके, भटक्या


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भटकने की क्रिया।

मन की भटकन का कहीं अंत नहीं है।
भटकन, भटकाव

Travelling about without any clear destination.

She followed him in his wanderings and looked after him.
roving, vagabondage, wandering

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.