पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भरत शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

भरत   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : दशरथ आणि कैकयीचा मुलगा, रामाचा भाऊ.

उदाहरणे : भरताने रामाच्या पादुका मागून घेतल्या


इतर भाषांमध्ये अनुवाद :

राजा दशरथ के पुत्र जो कैकेयी के गर्भ से उत्पन्न हुए थे।

भरत राम के छोटे भाई थे।
भरत

An imaginary being of myth or fable.

mythical being
२. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : शकुंतला आणि दुष्यंत यांचा मुलगा.

उदाहरणे : आपल्या देशाला भारत हे नाव राजा भरताच्या नावावरून मिळाले आहे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

शकुन्तला के गर्भ से उत्पन्न दुष्यंत के पुत्र।

भरत बाल्यावस्था में सिंहनी के बच्चों के साथ खेला करते थे।
भरत, शाकुंतलेय, शाकुन्तलेय

An imaginary being of myth or fable.

mythical being
३. नाम / विशेषनाम
    नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : नाट्यशास्त्र या ग्रंथाचा कर्ता.

उदाहरणे : भरतमुनींनी नाट्यशास्त्रात रसप्रक्रिया स्पष्ट केली आहे

समानार्थी : भरतमुनी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

नाट्यशास्त्र के प्रधान आचार्य एक मुनि।

भरत मुनि नाट्यशास्त्र के बहुत बड़े ज्ञाता थे।
भरत, भरत मुनि
४. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : इक्ष्वाकु वंशातील एक राजा जे श्रीरामचे पूर्वज आणि ध्रुवसन्धिचे पुत्र होते.

उदाहरणे : सगर हे भरतचे नातू होते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

इक्ष्वाकु वंश के एक राजा जो राम के पूर्वज थे और ध्रुवसन्धि के पुत्र थे।

सगर भरत के पौत्र थे।
भरत

An imaginary being of myth or fable.

mythical being

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.