अर्थ : वर्तमान काळाच्या पुढे वा नंतर यावयाचा काळ.
उदाहरणे :
भविष्यकाळाची निश्चित कल्पना कोणालाही नसते.
समानार्थी : पुढचा काळ, पुढील काळ, भविष्यकाळ, भावीकाल
इतर भाषांमध्ये अनुवाद :
आने वाला काल या समय।
भविष्य में क्या होगा कोई नहीं जानता।अर्थ : भावी गोष्टीविषयी अगोदर केलेले कथन.
उदाहरणे :
युद्धाविषयीचे त्याचे भविष्य खरे ठरले
समानार्थी : भाकीत
इतर भाषांमध्ये अनुवाद :
आगे चलकर होने वाली वह बात जो पहले से ही किसी ने कह दी हो।
उस महात्मा की भविष्यवाणी सत्य साबित हुई।