पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भांग शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

भांग   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / भाग

अर्थ : ज्याचे सेवन केले असता झिंग चढते ते एका मादक वनस्पतीचे पान.

उदाहरणे : भांगेच्या अतिसेवनामुळे त्याची प्रकृती बिघडली

एक पौधे की पत्ती जिसका सेवन करने से नशा होता है।

होली के दिन मैंने भाँग मिला शरबत पी लिया था।
अभया, इंद्राशन, इन्द्राशन, त्रैलोक्यविजया, बंग, बूटी, भंग, भङ्ग, भाँग, भांग, मादनी, विजया, सब्ज़ा, सब्जा, सीमा

A preparation of the leaves and flowers of the hemp plant. Much used in India.

bhang
२. नाम / सजीव / वनस्पती / झुडूप

अर्थ : एक वर्षायू, मादक वनस्पती.

उदाहरणे : गावात काही जण भांगेची चोरटी शेती करतात

एक पौधा जिसकी पत्तियाँ लोग नशे के लिए पीसकर पीते हैं।

वह चोरी-छिपे भाँग की खेती करता है।
अभया, इंद्राशन, इन्द्राशन, त्रैलोक्यविजया, बंग, बूटी, भंग, भङ्ग, भाँग, भांग, मादनी, विजया, शक्रतरु, सब्ज़ा, सब्जा

Source of e.g. bhang and hashish as well as fiber.

cannabis indica, indian hemp
३. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : डोक्यावरचे केस विभागून पाडतात ती रेषा.

उदाहरणे : बाहेर जाताना त्याने आरशासमोर उभे राहून भांग पाडला

सिर पर के बालों को कंघी आदि से विभक्त करने पर उनके बीच में बनी हुई रेखा।

सुहागन औरतें अपनी माँग में सिंदूर भरती हैं।
माँग, मांग, सीमन्त

A line of scalp that can be seen when sections of hair are combed in opposite directions.

His part was right in the middle.
part, parting

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.