सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : श्रमामुळे शरीरात शैथिल्य येणे.
उदाहरणे : तो दिवसभर लाकडे फोडून दमला
समानार्थी : थकणे, दमणे, शिणणे
परिश्रम करते-करते इतना शिथिल होना की फिर और परिश्रम न हो सके।
Exhaust or get tired through overuse or great strain or stress.
अर्थ : पुरेसे असणे.
उदाहरणे : तुमचे इतक्या कमी पगारात कसे भागते?
समानार्थी : चालणे, धकणे
निभना या निभाना।
अर्थ : भूक इत्यादी शमणे.
उदाहरणे : पानी पिताच माझी तहान भागली. एका पोळीनेच त्याची भूक भागली.
भूख आदि का शांत होना।
Satisfy (thirst).
स्थापित करा