पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भागवणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

भागवणे   क्रियापद

१. क्रियापद / सातत्यवाचक

अर्थ : जेवढी आवश्यकता आहे त्यापेक्षा कमीमध्ये निर्वाह करणे.

उदाहरणे : कमी पैशात तिने कसेबसे भागवले.

समानार्थी : चालवणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

आवश्यकता से कम में काम चलाना।

वह कम पैसे में निर्वाह कर रही है।
गुजर-बसर करना, गुज़र-बसर करना, गुज़ारा करना, गुजारा करना, निर्वहण करना, निर्वहन करना, निर्वाह करना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.