पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भागीदारी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

भागीदारी   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त

अर्थ : अनेकांनी एकत्रित पणे केलेला व्यवहार.

उदाहरणे : त्याला भागीदारीत नवा धंदा सुरू करायचा आहे

समानार्थी : भागी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दो या दो से अधिक लोगों के साझेदार होने की अवस्था या भाव।

नरेश और महेश ने साझेदारी में नया व्यापार शुरू किया।
इजमाल, इशतराक, इशतिराक, इश्तराक, इश्तिराक, पार्टनरशिप, भागिता, भागीदारी, शराकत, शरीकत, शिरकत, साझा, साझीदारी, साझेदारी, हिस्सेदारी

A contract between two or more persons who agree to pool talent and money and share profits or losses.

partnership

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.