सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : उपयोगी न पडता केवळ जबाबदारी बनून राह्ण्याची स्थिती.
उदाहरणे : निर्वाहाचे साधन नसल्याने बरेच दिवस माझे ओझे मित्रावरच होते
समानार्थी : ओझे, बोजा
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
किसी की जिम्मेदारी बनकर रहने तथा उसके लिए कुछ उपयोगी न होने की अवस्था।
An onerous or difficult concern.
अर्थ : एखाद्या वस्तूचा जडपणा.
उदाहरणे : या वस्तूचे वजन फार जास्त आहे
समानार्थी : वजन
किसी पदार्थ के गुरुत्व या भारीपन का परिमाण।
The vertical force exerted by a mass as a result of gravity.
अर्थ : वाहून न्यावयाजोगी वजनदार वस्तू.
उदाहरणे : खूप ओझे झाल्याने बैल खाली बसले.
समानार्थी : ओझे, भारा
वह जो किसी पर लदा हो या लादा जाता हो।
Weight to be borne or conveyed.
स्थापित करा