पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भारतीय अंतराळ संशोधन संस्था शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / समूह

अर्थ : अंतराळाविषयी संशोधन करणारी किंवा त्या कार्यात मदत करणारी भारत सरकारची एक संस्था.

उदाहरणे : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने कित्येक कृत्रिम उपग्रहांची निर्मिती केली आहे.

समानार्थी : इस्रो


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भारत सरकार की एक संस्था जो अंतरिक्ष संबंधी अनुसंधान करती है या उसमें सहयोग करती है।

भारतीय अंतरिक्ष अनुसंधान केंद्र ने कई उपग्रहों का निर्माण किया है।
इसरो, भारतीय अंतरिक्ष अनुसंधान केंद्र, भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संगठन, भारतीय अन्तरिक्ष अनुसन्धान केन्द्र, भारतीय अन्तरिक्ष अनुसन्धान संगठन

A group of people who work together.

organisation, organization

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.